Papaya milkshake recipe

मधुर पपई मिल्कशेक : 


# Papaya milkshake recipe

पपई बमिल्कशेक चवीला गोड, शरीराला पोषक आणि त्वचेचे आरोग्य सुधारणारे फळ म्हणजे पपई ! पपईचा औषधी उपयोग आहे. पपई स्वादिष्ट तर आहेच शिवाय आरोग्यासाठीही लाभकारी. सहज पचणारे फळ आहे पपई. पपई भूक आणि शक्ती वाढविते.पपई माझे आवडते फळं आहे.

पपई मिल्कशेक हे एक ऊर्जा देणारे पेय है. पपई आणि दूधाचे का मिश्रण  लहान मुले आणि मोठ्या माणसांच्या आरोग्यासाठी खुप उपयोगी आहे.

समजा पपई खायला आवडत नसेल तर पपई मिल्कशेक बनवा.

अवश्य  सर्वाना आवडेल. पपई मिल्क शेक तुम्ही खूप सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात बनवु शकतो.

पपई माझे आवडते फळं आहे. पपई मिल्कशेक प्याला खूप मधुर लागतो चला तर आज पपई मिल्कशेक बनवू या.

साहित्य

५ टेबलस्पून पपई बारीक चिरून छोटे छोटे काप करणे

१/२ लिटर थंड दुध दुध

३टेबलस्पून साखर

कृती :

स्टेप १: पपईचे बारीक काप करून घ्या. 


स्टेप २: मिक्सरच्या भांड्यात पपई साखर दूध  घालून २ मिनिटे फिरवा. आणि चांगला मिक्स करा. तयार आहे टेस्टी आणि हेल्दी पपईचा शेक . 



स्टेप ३: फार सुंदर रंग मधुर चविष्ट थंड थंड पपई शेक ग्लास मध्ये सर्व्ह करा.



Post a Comment

0 Comments