Crispy corn kernel recipe -

 अमेरिकन क्रिस्पी  कॉर्न कर्नेल रेसिपी:-

# crispy corn recipe 

# crispy corn kernel recipe in marathi

क्रिस्पी कॉर्न कर्नेल एक अमेरिकन रेसिपी आहे,. जी मक्याचे दाने, कांदे, सलाद, आणि मसाल्याच्या घटकांपासून तयार झालेली स्नैक्स रेसिपी आहे. ही तोंडाला पाणी आणणारी यमी स्नैक्स रेसिपीआहे. 

क्रिस्पी कॉर्न रेसिपी  | क्रिस्पी कॉर्न कर्नेल्स ही  नामांकित, नावाजलेली  फ्राइड स्नैक रेसिपी आहे. हे रेसिपी  बार्बेक्यू नेशन रेस्टोरेंट मधे स्टार्टर म्हणून बनाविली होती पण आता आजकाल सगळ्या   रेस्टोरेंट्स मधे आणि स्ट्रीट फ़ूड और फ़ास्ट फ़ूडच्या दुकानात बनाविली जाते. ह्याला बनविणे खूप सोपे आहे आणि हे रेसिपी करण्यासाठी खूप कमी वेळ लागतो. 

स्ट्रीट फ़ूड स्नैक, क्रिस्पी कॉर्न रेसिपी,  कुरकुरेपना  आणि चवीसाठी  ओळखली जाते. 

साहित्य:-

4 कप पाणी 

1 टी स्पून मीठ 

2 कप स्वीट कॉर्न

तळण्यासाठी :

¼ कप कॉर्नफ्लोअर 

¼ कप चावल का आटा¼ कप चावल का आटा

¼ टी स्पून मिरे पाउडर 

तेल टाळण्यासाठी 

मसाल्यासाठी :-

½ टी स्पून लाल मिरची पाउडर 

¼ टी स्पून जीरे पावडर 

¼ टी स्पून मीठ 

2 टेबल स्पून कांदा बारीक केलेला 

2 टेबल स्पून कोथिंबीर

१ लिंबाचा रस 

कृती:-

स्टेप १: सगळ्यात पहिले एका मोठ्या भांड्यात १ टेबलस्पून मीठ टाकून ४ कप पानी उकळा. 

ह्या उकळत्या पाण्यात २कप स्वीट कॉर्न टाकून १मिनिटें उकळा. 

स्टेप २: ह्या नंतर स्वीट कॉर्न चाळणीतुन टाकून पाणी वेगळे करा. 

स्टेप ३: आता ह्यात ¼ कप कॉर्नफ्लोर, तांदुळाचे पीठ , ¼ टीस्पून मिरे  पाउडर और ¼ टीस्पून मीठ  आता हे सर्व मिश्रण चांगले मिसळून घ्या कारण स्वीट कॉर्नला चांगले लागेल.आता ह्यातला वाचलेले पीठ चाळणीतून चाळून  घ्या.   

स्टेप ४:आता ह्या स्वीट कॉर्नला गॅसच्या मध्यम आचेवर गरम तेलात डीप फ्राई करून घ्या. त्यावर झाकण ठेवा काही मक्याचे दाने फुटून वर उडतात. थोड्या थोड्या वेळाने झाकण उघडून  झारा फिरवत जा. सोनेरी होईपर्यंत तळा.




                                       

स्टेप ५:आता ह्या तळलेल्या स्वीट कॉर्नला किचन पेपरवर ठेवा. किचन पेपरवर ठेवल्याने तेल शोषून जाईल. ह्या फ्राय केलेल्या स्वीट कॉर्नला एका भांड्यात तेव्हा. ह्या भांड्यात  ½ टी स्पून लाल मिरची पाउडर ¼ टी स्पून जीरे पावडर ¼ टी स्पून मीठ 2 टेबल स्पून कांदा बारीक केलेला 2 टेबल स्पून कोथिंबीर १ लिंबाचा रस. हे सर्व चांगले मिसळून घ्या.क्रिस्पी स्वीट कॉर्न तयार झाले. क्रिस्पी स्वीट कॉर्नला कोणत्या वेळेस सर्व करा. हे टेस्टी  स्नैक्स सर्वाना आवडेल.



Post a Comment

0 Comments